शासकीय उपक्रम
-
*** “स्वच्छता ही सेवा पंधरवाडा २०२५” अभियानाचा शुभारंभ ***गुरूवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाले उद्घाटन ***माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, समाजसेवक नादारद, गांधी विध्यालयाच्या विध्यार्थ्यांची उपस्थीती***
आर्वी,दि.१८:- राज्य शासनाच्या निर्देशानुसार येथील नगर परिषदेच्यावतीने “स्वच्छता ही सेवा पंधरवाडा” अभीयान राबवीण्याची मोहीम हाती घेतली असुन गुरूवारी (ता.१८) येथील…
Read More »