आरोग्य विषयक
-
***लायन्स कल्ब व राणे हॉस्पीटलच्यावतीने रक्तदान व मोतीयाबिंदु तपासणी शिबीर संपन्न *** ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, ७५ ची नेत्र तपासणी तर १५ ची शस्त्रक्रीये करीता झाली निवड ***
आर्वी,दि.११:- लायन्स क्लब व राणे हॉस्पीटलच्या संयुक्त विध्यमाने बुधवारी (ता.१०) रक्तदान व मोतीयाबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.…
Read More » -
आष्टी तालुक्यातील खडकी गावामध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात, ग्रामसेवक नादाराद, डॉक्टर गैरहजर. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, लोकप्रतीनीधी लक्ष घातली काय?
(प्रतिनीधी, आशीष वाघ) आष्टी,दि,२९:- तालुक्यातील खडकी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
Read More » -
जिल्ह्यातील शेवटच्या मोतिबिंदु रूग्णावर शस्त्रक्रिया होई पर्यंत अभियान सुरूच राहणार – जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. पंकज भोयर
आर्वी, दि.२७:- माझ्या वाढदिवसाला बडेजाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेची कामे करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते.…
Read More » -
सार्वजनीक आरोग्य विभाग वर्धा व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातुन शासनाच्यावतीने रवीवारी (ता.२७) मोतिबिंदु व आरोग्य शिबीराचे आयोजन
आर्वी,दि.२६:- “एक पाऊल मोतिबिंदू विरहित आर्वी” हि संकल्पना घेवुन वर्धा जिल्हा सार्वजनीक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातुन येथील…
Read More » -
आर्वी शहर कचऱ्याच्या विळख्यात, शिवसेना (उबाठा) गटाने दिले निवेदन
आर्वी,दि.३०:- गलीबोळीत असलेले कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे सगळीकडे घाणीचे सम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची दाट शक्यता असल्याने कचऱ्याच्या विळख्यात…
Read More » -
पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच स्मार्ट स्वच्छता गृह पडणार नागरिकांच्या उपयोगी
आर्वी,दि.८:- २० लाख रुपये खर्च करुन निर्माण केलेला स्मार्ट स्वच्छतागृह गत चार महिण्यापासुन पाण्याची सोय नसल्याने बंद पडला होता.…
Read More » -
आमदार बनताच सुमीत वानखेडे यांनी घेतली जन आरोग्याची दक्षता सहा नवीन रुग्णवाहिकेंचे केले लोकार्पण
आर्वी,दि.१२:- विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील रुग्णाची सोय व्हावी याकरीता राज्य सरकारच्या आरोग्य विभागा मार्फत प्राप्त करुन घेतलेल्या सहा नवीन…
Read More »